वर्षातील काही दिवसअसते आमुची तिजोरी भरलेलीअगदी काठोकाठ,सुवर्णधाराच जणू बरसतात आम्हावरएका मागून एक लागोपाठ !वर्षातील काही दिवसहिरवाईला जणू येतो मोहर,सृष्टीच म्हणते लाजूनहा डामडौल थोडा तरी आवर !एक एक तृण अन पातीबनते थोडीशी धीट,सडपातळच जरीनाही कोणास भीत !वर्षातील काही दिवससुखाला उरत नाही पारावार,धुंद डुंबत असतो आम्हीसुवर्ण डोहात वारंवार !साम्राज्याचे वैभव पाहूनफुलू पाहतो माझा श्वास,थोड्या दिवसांचा का होईनाराजा असल्याचा होतो मज भास !
Wondering why the name is A Card House ? Don't we play this game every minute of our life. As children we played with paper cards and now as adults the cards have given place to many different things but the game remains the same. It's OK when a few cards of our dream house come down causing a lot of harm. But we can build it up again. To do so, we need to stay firm, focused and ever curious.
Saturday, 11 July 2020
वर्षा
Subscribe to:
Post Comments (Atom)

निसर्गाच्या जवळ गेलो की, अशी प्रतिभाशक्ती वाढते. तुझे साम्राज्याचे वैभव सतत फुलून जाऊ दे...
ReplyDeleteतू थोड्या दिवसाचा का.........
तू नेहमीच निसर्गाचा राजा ....!
अतिशय सुरेख
मस्त रे..
ReplyDelete👌👌
ReplyDeleteखूप छान !
ReplyDeleteAtishay Sundar ...
ReplyDeleteNicee😊
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDeleteसुंदर आहे
ReplyDeleteNice Bhaiya ⚘👌👌
ReplyDeleteवा बळवंतराव वा !!
ReplyDeleteछानच! 👌
ReplyDeleteवर्षावर केलेली कोटी फिट बसतेय !
सुंदर 👌👌
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteव्वा। सुंदर 👍
ReplyDeleteChan chan
ReplyDeleteSunder lihile aahes... Akash.
ReplyDelete.keep it up. .
Waah...farach sundar.
ReplyDeleteNisarg Veda tu,tyachya sanidhyat rahun tyatil badal achuk tipnara tu.kharach panavr baslelya kidyachya manatil bhavna kaviterupi shabdat kiti sundar bandhaliyes!tuzi pratibha ashich khulat raho hech subhechya.keep it up🙂
Really nice...👌👌👌
ReplyDeleteकवी मनाच्या या प्रज्ञेला
ReplyDeleteआकाश रुपाचे विचार लाभो...
श्रावणातल्या सोनपिवळ्या उन्हासारखे
कवी मनाला दिवस यावेत...
गर्द हिरव्या हिरवळी वरील
दवबिंदू चे मोती व्हावेत...
हिच सदिच्छा
Khupach chan👌
ReplyDeleteअतिशय सुरेख ������
ReplyDeleteChan👍
ReplyDelete